शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचा जन्म, ठाकरे गटाच्या मुखपत्रातून ठाकरे युतीवर भाष्य | Saamna Newspaper
ठाकरे गटाच्या मुखपत्रातून महाराष्ट्राला आणखी काय हवे? असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाष्य कऱण्यात आलंय. भाजपचं राजकारण हे 'वापरा आणि फेका' या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? असा सवाल मुखपत्रातून करण्यात आलाय.
#rajtacker, #uddhavthackeray, #shivsena, #maharashtracrisis, #thackerayfamily, #politicalnews, #saamnamarathi, #maharashtra